Uttarakhand Flower valley : पर्यटकांना लागले उत्तराखंडातील फुलांच्या व्हॅलीचे वेध| Sakal Media
सध्या हंगामात युनेस्को जागतिक वारसा स्थळांपैकी एक असेलेली उत्तराखंडमधील (Uttarakhand) प्रसिध्द फुलांची व्हॅली बहरली (Flower valley)असून कोरोना (corona)साथीच्या काळातही पर्यटकांना (Tourist)आकर्षित करत आहे. येथे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त फुंलाच्या प्रजाती बहरल्या आहेत. नंदा देवी बायोस्फीअर रिझर्वचे संचालक अमित कंवर यांच्या मते, "30 जून रोजी हे ठिकाण पर्यटकांसाठी खुली करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे 5000 पर्यटकांनी येथे भेट दिली आहे". कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे येथे पालन केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
#Chamoli #Uttarakhand #COVIDguidelines #COVID-19 #Flowervalley #Tourist